Posted on 2023-05-09
डॉ.हेडगेवार रक्त केंद्राच्या 30 व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, देणगीदार, मान्यवर रक्तदाता, हितचिंतक, सर्व कर्मचार्यांची सशक्त टिम, एकदिलाने काम करणारा संचालक वर्ग, रक्तपेढीची पायाभरणी त सहभागी असणारे सर्व मान्यवर या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत